Pradeep velankar marathi actor ashutosh
Go to channel · Watch Highly Versatile actor Shubhangi Gokhale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar.!
औक्षण, पार्टी थीम, धमाल अन्…; प्रदीप वेलणकरांच्या ७५व्या वाढदिवसाची जोरदार पार्टी, अशोक मामांसह मराठी कलाकारांची हजेरी
मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
एअर इंडियामध्ये नोकरी करत असताना त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच नोकरीनंतर ते अनेकदा विविध नाटक व एकांकिका करत होते.
A graduate in Social Sciences and Sociology from Pune's Fergusson College, Ashutosh Kulkarni came to Mumbai only to become an actor.
मात्र, काही काळानंतर प्रदीप यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतले. बॅरिस्टर या नाटकामधून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्याचबरोबर, हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्रदीप वेलणकर हे गेल्या ४८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहेत. (Pradeep Velankar 75th Birthday Celebration)
अश्या या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे.
प्रदीप वेलणकर यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एका विश