Adolf hitler abc biography in marathi
Film Triumph of the Will, which documents a Nazi rally in Nuremberg in The film opens with an aerial tracking shot of Adolf Hitler's plane as it flies.
Mein Kampf(Marathi) (Papaerback, h Soman) ; Adolf Hitler.!
ॲडॉल्फ हिटलर
ॲडॉल्फ हिटलर (२० एप्रिल, इ.स. १८८९: ऑस्ट्रिया - ३० एप्रिल, इ.स. १९४५: जर्मनी) हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता.
नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.
ॲडॉल्फ हा ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा मुलगा होता.
Adolf Hitler: Volume I|John Toland.ॲलॉइस हिटलर हा छोटा सैनिकी अधिकारी होता. ॲडॉल्फ हिटलरने आपल्या संघर्षकाळात काहीकाळ व्हिएन्नामध्ये हस्तचित्रे विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करून, घरांना रंग देऊन उपजिविका चालवली. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांचा देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली.
Bts video | navri mile hitler la | zee marathi | jahagirdar family ABC News In-depth New K views.
पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले.
त्याने सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले. सैन्यदल व न